नाशिक : भाजप नगरसेविका वर्षा भालेरावांचं सोन्याचं पेंडंट लंपास

23 Oct 2017 03:48 PM

आतापर्यंत आपण सामान्य महिलांच्या गळ्यातून चेन स्नॅचिंगच्या घटना ऐकल्या असतील. पण नाशकात आता चेनस्नॅचर्सनी लोकप्रतिनिधींनाही सोडलेलं नाही. ऐन दिवाळीच्या लक्ष्मीपूजनादिवशी चोरट्यांनी भाजपच्या नगरसेविका वर्षा भालेराव यांच्या गळ्यातील सोनं भर दिवसा लुटून नेलं आहे. विशेष म्हणजे याचं सीसीटीव्ही फूटेज एबीपी माझाच्या हाती लागलं आहे. 

LATEST VIDEOS

LiveTV