नाशिक : चंपाषष्ठीनिमित्त 12 गाड्या ओढण्याचा कार्यक्रम

24 Nov 2017 09:45 PM

नाशिकमध्ये चंपाषस्ठीनिमित्त हिरावाडी परिसरात 12 गाड्या ओढण्याचा कार्यक्रम पार पडला... यावेळी येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषाने अवघा परिसर दुमदुमला... यावेळी हजारो भाविक उपस्थित होते...

LATEST VIDEOS

LiveTV