स्पेशल रिपोर्ट : नाशिक : मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरसोबत नेमकं काय घडलं?

09 Dec 2017 11:45 PM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या यांच्या हेलिकॉप्टरचं आज (शनिवार) सकाळी नाशिकमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

हेलिकॉप्टरमध्ये मर्यादेपेक्षा जास्त वजन असल्यानं हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्याची माहिती समजते आहे. मुख्यमंत्री आज (शनिवार) नाशिकहून औरंगाबादला जात असताना ही घटना घडली.

LATEST VIDEOS

LiveTV