नाशिक : मुख्यमंत्री फडणवीसांच्या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग, वर्षभरातील तिसरी वेळ

09 Dec 2017 01:00 PM

नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचं आज पुन्हा एकदा इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं. क्षमतेपेक्षा अधिक माणसं बसवली गेल्यानं हे लँडिंग करण्यात आल्याची माहिती आहे. मात्र टेकऑफ करण्याआधीच या गोष्टीची कल्पना कुणालाच आली नाही का.. असा प्रश्नही यानिमित्तानं विचारला जातो आहे. 

LATEST VIDEOS

LiveTV