स्पेशल रिपोर्ट : नाशिक : दाऊदच्या हल्ल्याचा कट पोलिसांनी उधळला?

15 Dec 2017 09:06 PM

मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवड जवळच्या मंगरुळ टोल नाक्यावर काल (गुरुवार) रात्री पोलिसांनी मुंबईकडे जाणाऱ्या बोलेरो गाडीत मोठा शस्त्रसाठा पकडला आहे. यावेळी 25 रायफल, 17 रिव्हालवर, 2 विदेशी पिस्तूल आणि तब्बल 4146 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. याप्रकरणी तीन जणांना ताब्यातही घेण्यात आलं आहे.

LATEST VIDEOS

LiveTV