स्पेशल रिपोर्ट नाशिक: हात नसूनही हतबल नाही, दयानंदची प्रेरणादायी कहाणी

04 Nov 2017 12:09 PM

नाशिकच्या अनंत कान्हेरे मैदानावर सुरुअसलेल्या आंतरतालुका क्रिकेट स्पर्धेत सध्या एकच नाव गाजतंय, ते म्हणजे दयानंद जाधव याचं. खरं तर दयानंदला डाव्या कोपरापासून एक हात नाही. पण दोन्ही हातापायांनी सुदृढ असलेल्या खेळाडूंच्या साथीनं लेदरबॉल क्रिकेटचं मैदान गाजवण्यात तो कुठेही कमी पडताना दिसत नाही.

LATEST VIDEOS

LiveTV