नाशिक : शहराला पाणी पुरवणाऱ्या टाकीत 5 दिवसांपासून मृतदेह

27 Oct 2017 08:42 PM

नाशकातल्या शेकडो घऱांना पाणी पुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीत पाच दिवसांपासून मृतदेह पडला होता. पंचवटी पोलिसांनी एका हत्या प्रकरणाचा उलगडा केल्यानंतर हे धक्कादायक वास्तव समोर आलंय. दशरथ बाळू ठमके असं पाण्याच्या टाकीत सापडलेल्या मृत इसमाचं नाव आहे.

LATEST VIDEOS

LiveTV