स्पेशल रिपोर्ट : नाशिक : इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याला वाहन आणि मोबाईल चोरीप्रकरणी अटक

16 Dec 2017 09:09 PM

नाशकात एका उच्चशिक्षिक पोरानं आपल्यासोबत आई-बापांच्या नावाला काळीमा फासला आहे. कारण या विद्यार्थाला वाहन आणि चोरी प्रकरणी अटक झाल्याचं कळताच, त्याच्या आई-वडिलांच्या पायाखालची वाळूच सरकली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV