युवतीला चोरीस भाग पाडणाऱ्या भोंदू बाबाचा पर्दाफाश

Tuesday, 14 November 2017 9:57 PM

नाशिकमध्ये एका भोंदूबाबनं धमकी देत युवतीला चोरी करण्यास भाग पाडल्यानं खळबळ उडाली आहे. याप्रकरणी उदयनराज नावाच्या भोंदूला कल्याणमधून अटक करण्यात आली आहे.

LATEST VIDEO