नाशिक : फेसबुकवरील फेक अकाऊंटच्या त्रासाला कंटाळून महिलेने नोकरी सोडली

16 Dec 2017 10:30 PM

फेसबुकवरील फेक अकाउंटच्या त्रासाला कंटाळुन महिलेला आपली नोकरी सोडावी लागल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये घडला आहे. याबाबत नाशिकच्या मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये राहुल घोडेकर याच्यारोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पीडित महिलेला अनेक महिन्यांपासून अनोळखी नंबरवरुन फोन येत होते. तसेच फेसबुकवर मोबाईल नंबर देत please call me असा मेसेज करत होता. 

LATEST VIDEOS

LiveTV