नाशिक : दिंडोरीत 30-40 शेतकऱ्यांना अन्नातून विषबाधा, एकाचा मृत्यू

09 Nov 2017 08:36 AM

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीमध्ये 30 ते 40 शेतकऱ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेत अतुल केदार या शेतकऱ्याचा मृत्यू झाला असून तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. 

LATEST VIDEOS

LiveTV