नाशिक : नाशिककरांच हवाईसफरीचं स्वप्न पूर्ण, भाजप, सेना, राष्ट्रवादीत श्रेयवादाची लढाई

23 Dec 2017 10:21 PM

नाशिकच्या विमानसेवेचं श्रेय घेण्यासाठी आता भाजप आणि शिवसेनेसोबतच आता राष्ट्रवादीनंही उडी घेतली आहे. भाजप आणि शिवसेनेसोबतच आता छगन भुजबळांचे होर्डिंग्ज झळकताना सर्वत्र पाहायला मिळत आहे.

LATEST VIDEOS

LiveTV