नाशिक : 'एबीपी माझा' इम्पॅक्ट, मानवी तस्करी प्रकरणी दोन जणांना अटक

14 Dec 2017 09:27 AM

बांग्लादेशमधून भारतात वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींची तस्करी केल्याप्रकरणी 2 जणांनाअटक करण्यात आली आहे. माझाच्या बातमीनंतर सिन्नर पोलिसांनी विशाल गंगावणे आणि सोनू देशमुख या दोघांना आज पहाटे अटक केली आहे. तर महिला दलालांसह 7 जणांवर मानवी तस्करीप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV