जळगाव : मुंबई-जळगाव विमानसेवा 23 डिसेंबरपासून सुरु

13 Dec 2017 11:33 PM

इकडे उत्तर महाराष्ट्रवासीयांसाठी देखील आनंदाची बातमी आहे...नाशिक आणि जळगावकरांचं हवाई सफरीचं स्वप्न 23 डिसेंबरला अखेर प्रत्यक्षात उतरणार आहे...नाशिक-मुंबई, नाशिक-पुणे, मुंबई-जळगाव अशा ही विमानसेवा एअर डेक्कनतर्फे सुरु करण्यात येतीये. या विमानसेवेसाठी 17 सीटर विमान दक्षिण आफ्रिकेहून नवी दिल्लीत दाखल झालंय.दीड हजाराच्या घरात तिकीट  असून गुरुवारी रात्री विमानसेवेचं आॅनलाईन वेळापत्रक जाहीर करण्यात आहे...तेव्हापासूनच तिकिट बुकिंगही सुरु करण्यात येणार आहे..गेल्या अनेक दिवसांपासून ही विमानयोजना रखडली होती....मात्र आता  पंतप्रधान मोदींच्या महत्वकांक्षी उडाण योजनेतील या महत्वाचा टप्पा सुरु होतोय...

LATEST VIDEOS

LiveTV