नाशिक : कबीर कॅफे कॉन्सर्टमध्ये कबीरांचे दोहे आणि रॉक बॅण्डचं भन्नाट फ्युजन

06 Nov 2017 10:03 AM

संत कबीर यांचे दोहे आणि रॉक बँड असं अफलातून फ्युजन नाशिककरांनी अनुभवलं. कबीर कॅफेचा लाईव्ह कार्यक्रम दिव्य मराठी लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये आयोजित करण्यात आला होता.

LATEST VIDEOS

LiveTV