ओखीचा तडाखा : नाशिक : जिल्ह्यातील आदिवासी भागात जोरदार पाऊस

05 Dec 2017 01:39 PM

ओखी वादळामुळं मुंबई आणि कोकणासह उत्तर महाराष्ट्रातही पावसानं हजेरी लावली आहे. काल रात्रीपासून नाशिक जिल्ह्यात संततधार पाऊस होतो आहे.जिल्ह्यातल्या आदिवासी पट्ट्य़ात पावसाचा मारा सुरु आहे. धुळे जिल्ह्यातल्या साक्री, पिंपळनेर भागातही पाऊस सुरु आहे. पावसामुळं पिकांवरही मोठा परिणाम होणार आहे.

LATEST VIDEOS

LiveTV