नाशिक : कळवण तालुक्यातील देवळकराडमध्ये गॅस्ट्रोची साथ, 300 हून अधिक जणांना लागण

19 Nov 2017 02:12 PM

नाशिकच्या कळवण तालुक्यातील देवळकराडमध्ये नागरिकांना गॅस्ट्रोची लागण झाली आहे. आतापर्यंत 300 हून अधिक जण रुग्णालयात दाखल झाले आहेत. तसंच रुग्णांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे रुग्णांवर समाज मंदिरात उपचाराची वेळ आली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV