नाशिक : कन्हैया कुमारच्या सभेत तरुणाचा गोंधळ

05 Nov 2017 09:54 PM

नाशिकमधल्या सभेत कन्हैय्या कुमारनं पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली. मोदी भगवान नही सैतान है, मोदींच्या मेहरेबानीमुळं अंबानी श्रीमंताच्या यादीत असल्याची टीका कन्हैय्या कुमारनं केली. दरम्यान नाशिकच्या सभेत कन्हैय्या कुमारनं गाण्यातून सरकारवर टीकेची कशी झोड उठवली, पाहुया.

LATEST VIDEOS

LiveTV