नाशिक : नाताळनिमित्त मिस्तुरा आर्ट फेस्टिव्हलचं आयोजन, 100 ढोलवादकांकडून कला सादर

26 Dec 2017 10:00 AM

नाताळच्या सुट्यांनिमित्त दरवर्षी नाशिकमध्ये मिस्तुरा आर्ट फेस्टचे आयोजन करण्यात येते आणि यंदा देखिल गोदाकिनारी गोदापार्कवर युवा कलावंतांना व्यासपीठ मिळावे या फेस्टचे आयोजन करण्यात आले असून नाशिकच्या तरूणाईने मोठ्या संख्येने येथे गर्दी केली आहे.. काल जवळपास १oo ढोलवादकांनी विविध तालांवर आपली कला सादर केली.

LATEST VIDEOS

LiveTV