नाशिक : 23 डिसेंबरपासून नाशिक-मुंबई विमानसेवेचं उड्डाण, खा. हेमंत गोडसेंची प्रतिक्रिया

13 Dec 2017 01:36 PM

पंतप्रधान मोदींनी घोषणा केलेल्या उडाण योजनेंतर्गत सुरु झालेल्या विमानसेवेची उद्यापासून तिकीटविक्री सुरु होणार आहे. पुढच्या १० दिवसात म्हणजे २३ डिसेंबरपासून नाशिक ते मुंबई विमान सेवा सुरु होईल, विशेष म्हणजे काही नशीबवान प्रवाश्यांना या विमानानं फक्त 1 रुपयात प्रवासाची संधी मिळणार आहे. तर नाशिक-मुंबई या विमान प्रवासाचा दर फक्त १४०२ इतका असणार आहे. एअर डेक्कनचं 19 सीटर विमान ही सेवा सुरु पुरवेल.नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांची प्रतिक्रिया

LiveTV