नाशिक : नाशिकहून 23 डिसेंबरला सकाळऐवजी संध्याकाळी पहिलं विमान झेपावणार

20 Dec 2017 08:00 PM

कोल्हापूर पाठोपाठ मुंबई-नाशिक विमान सेवाही श्रेयवादामुळे 23 डिसेंबरला सकाळ ऐवजी आता संध्याकाळी सुरू होणार आहे.. मात्र एअर डेक्कनच्या वेळापत्रकात सकाळची नाशिक-मुंबई सेवा दाखविण्यात आली मात्र बुकिंग २२ डिसेंबरपासून घेण्यात आलं... या सर्व परिस्थितीमुळे २३ डिसेंबरचं बुकिंग केलेल्या प्रवाश्यांची मोठी अडचण झाली असून एअर डेक्कनच्या विमानसेवेबाबत आता गोंधळ निर्माण झालाय..
दरम्यान २३ डिसेंबरला मुंबईहून सायंकाळी पहिली फ्लाईट नाशिकला येईल..
संध्याकाळी पालकमंत्री गिरीश महाजन, लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ओझर विमानतळावर जय्यत सोहळा पार पडेल..

LATEST VIDEOS

LiveTV