नाशिक : मुंबई-मनमाड डिझेल पाईपलाईन फुटली; नदीपात्र, शेतात डिझेल

07 Dec 2017 12:36 PM

नाशिकमध्ये डिझेलची पाईपलाईन फुटल्यानं गेल्या 9 तासपासून डिझेल पुरवठा ठप्प झाला आहे. आज पहाटे निफाडपासून काही अंतरावर मुंबई-मनमाड डिझेल पाईपलाईन फुटली आहे. खानगाव इथे त्यामुळे डिझेल गळती सुरु झालीय. हे डिझेल शेतात आणि गोदावरीच्या नदीपात्रात पसरत असल्याची माहिती मिळत आहे.

LATEST VIDEOS

LiveTV