एसटी संप : सलग चौथ्या दिवशी एकही एसटी रस्त्यावर नाही!

20 Oct 2017 02:57 PM

सलग चौथ्या दिवशी महाराष्ट्राच्या रस्त्यावर एकही एसटी फिरत नसताना सरकार मात्र थंड बसून आहे. सातव्या वेतन आयोगासह सुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी करत एसटी कर्मचारी संपावर गेले आहेत. 40 दिवसांपूर्वी संपाची नोटीस देऊनही सरकारने मागण्या गांभीर्याने घेतल्या नाहीत, असा आरोप होत आहे. हजारो लोक रस्त्यावर वाहनांची वाट पाहात असताना सरकारने खासगी वाहनांना परवाना देत प्रवाशी वाहतूक सुरु केली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV