ओखीचा तडाखा : नाशिक : इगतपुरी तालुक्यात विजेचे खांब कोसळून वीजपुरवठा खंडित

05 Dec 2017 08:32 PM

मुंबई कोकणापाठोपाठ उत्तर महाराष्ट्रातही ओखी वादळाचा फटका बसला...नाशकातल्या इगतपुरी तालुक्यात गेल्या 24 तासांपासून वीजपुरवठा खंडीत आहे. अनेक ठिकाणी वीजांचे खांब कोसळलेत... आज सकाळपासून पावसाला सुरूवात झाल्यानं द्राक्ष बागांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय...द्राक्षबागांना रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती असल्यानं शेतकरीवर्ग चिंताग्रस्त आहे.

LATEST VIDEOS

LiveTV