नाशिक : कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रशासन आक्रमक

12 Oct 2017 11:39 PM

कांद्याचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकार  आणि प्रशासन आता अधिक आक्रमक झालं आहे. आपल्याकडे असलेल्या कांद्याच्या स्टॉकची माहिती लिखित स्वरूपात प्रशासनाला कळवावी असे आदेश नाशिकच्या जिल्हाधिकारी यांनी कांदा व्यापाऱ्यांना दिले आहे. आशियातली सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजार समितीत कांद्याचे भाव 30 ते 35 टक्के वाढल्याने कांद्याचे भाव दिल्लीत वाढले आहे. नोव्हेंबरमध्ये कांदा रडवू नये म्हणून जिल्हा प्रशासन सतर्क झालं आहे.

LATEST VIDEOS

LiveTV