नाशिक : पार-तापी-नर्मदा, नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पावरुन नाराजी

24 Nov 2017 08:33 AM

पार-तापी-नर्मदा आणि नार-पार-गिरणा या नदीजोड योजनेतील बदल गुजरात धार्जिणा असल्याचा आरोप नाशिक जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी केलाय. या प्रकरणी मुख्यमंत्री, जलसंपदामंत्र्यांना भेटणार असल्याचंही त्यांनी सांगितंल. पाटबंधारे खात्याची एक बैठक नाशिकमध्ये पार पडली. यावेळी नवा पीएफआर महाराष्ट्रावर अन्यायकारक आहे. राज्याच्या हक्काचे पाणी राज्यातील तुटीच्या खोऱ्याला मिळायला हवं, अशी मागणी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी केलीय. 

LATEST VIDEOS

LiveTV