नाशिक : शिडीच्या मदतीने बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यात यश

23 Dec 2017 03:21 PM

नाशिक जिल्ह्यातल्या पळसे गावातील एका विहिरीत बिबट्या पडला होता. दोन तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्याला वन विभाग आणि स्थानिकांनी शिडीच्या मदतीनं बाहेर काढलं. मात्र जेव्हा बिबट्या बाहेर आला, तेव्हा वनविभागाचे अधिकारी आणि लोकांची एकच पळापळ सुरु झाली.

LATEST VIDEOS

LiveTV