नाशिक : चहाच्या टपऱ्या आणि शेकोट्यांभोवती गर्दी

13 Nov 2017 10:15 PM

राज्यातल्या महानगरांमध्ये थंडी जाणवू लागली आहे. नाशिकचा पारा 10.2 सेल्सिअस इतका आहे. पुण्यातही 11 डिग्रीची नोंद झाली आहे. थंडीमुळे पहाटे चहाच्या टपऱ्यांवर गर्दी दिसते तर रात्री शेकोट्यांच्या भोवताली. स्वेटर, कानटोप्या आणि मफलर पुन्हा बाहेर आलेत.

LATEST VIDEOS

LiveTV