नाशिक : पेट्रोलपंपावर दरोड्याप्रकरणी 6 अटकेत, भाजप महिला पदाधिकाऱ्याचा मुलगा सूत्रधार

13 Oct 2017 08:21 PM

नाशिक : पेट्रोलपंपावर दरोड्याप्रकरणी 6 जणांना अटक करण्यात आली आहे. यातील सूत्रधार स्वप्नील मोगल हा भाजप महिला पदाधिकाऱ्याचा मुलगा आहे.

LATEST VIDEOS

LiveTV