नाशिक : 35 तोळे सोन्याची चोरी, एका वर्षाने तक्रार, 12 तासात चोर गजाआड

09 Nov 2017 11:09 PM

एक वर्षापूर्वी चोरीला गेलेलं 35 तोळे सोनं आणि 15 किलो चांदी हस्तगत करण्यात नाशिक पोलिसांना यश आलं आहे. मात्र इतकी मोठी चोरी होऊनही फिर्यादीने एक वर्ष तक्रार का दाखल केली नाही आणि एरव्ही वर्षानुवर्षे मुद्देमाल न मिळणाऱ्या नाशिक पोलिसांना तक्रार दाखल झाल्यावर अवघ्या 12 तासात मुद्देमालासह चोर मिळून आल्याने ही कारवाई वेगळ्याच चर्चेचा विषय ठरली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV