स्पेशल रिपोर्ट : नाशिक : भाडेकरु निघाले दरोडेखोर, घरमालकासह एजंटवरही गुन्हा दाखल

24 Oct 2017 07:42 PM

नाशिकमधल्या एका घटनेनं राज्यभरातल्या घरमालकांना सावधगिरी बाळगायला लागणार आहे. कारण, भाडेकरू ठेवताना त्याची माहिती पोलिसांना देणं कायद्यानं बंधनकारक आहे. मात्र, अनेक घरमालक या नियमाकडे कानाडोळा करतात. पण ही घोडचूक घरमालकाला किती महागात पडू शकते याचा प्रत्यय नाशिकमध्ये आला आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण पाहुयात.

LATEST VIDEOS

LiveTV