नाशिक : शहरातील गर्दीचे चौक आता पोलिसांना दत्तक

24 Nov 2017 10:00 PM

नाशिकमधले गर्दीचे चौक आता पोलिस अधिकाऱ्यांना दत्तक दिले जाणार आहेत. अशा चौकांमधील वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी पोलिस आयुक्त रविंद्र सिंघल यांनी ही संकल्पना मांडलीय. यात पोलिस उपायुक्त, सहायक आयुक्त, आणि निरीक्षकांना वर्दळीचे चौक दत्तक दिले जाणार असून, हे अधिकारी समस्येचं सर्वेक्षण करतील. झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे मारण्यापासून ते बॉटल नेक कमी करण्यापर्यंतच्या उपाययोजना याव्दारे करण्यात येतील.

LATEST VIDEOS

LiveTV