नाशिक : सैन्य भरतीच्या अफवेने देवळाली कॅम्पमध्ये गर्दी, तरुणांना मनस्ताप!

16 Oct 2017 12:12 PM

सोशल मीडियावर आलेल्या सैन्य भरतीच्या अफवेवर विश्वास ठेवत नाशिकच्या देवळाली कॅम्पला पोहचलेल्या हजारो युवकांना रविवारी रात्री खूप मनस्ताप सहन करावा लागला. भरती तर झालीच नाही पण ऐन दिवाळीत शिमगा करण्याची वेळ राज्यभरातून आलेल्या युवकांवर आली.

LATEST VIDEOS

LiveTV