नाशिक : शिंदेवाडी टोलनाक्यावर शिवसेना आमदार-खासदारांचं आंदोलन

10 Nov 2017 08:48 PM

नाशिक-सिन्नर रस्ता जोपर्यंत पूर्ण होत नाही, तोपर्यंत टोलवसुली सुरु करु नये, या मागणीसाठी सिन्नर टोलनाक्यावर शिवसेनेतर्फे आंदोलन करण्यात आलं.  तसंच या टोलनाक्यावर स्थानिकांना रोजगार द्या, अन्यथा टोलनाका फोडून टाकू असा इशारा शिवसेनेनं यावेळी दिला. या आंदोलनात शिवसेनेच्या खासदार, आमदारांसह कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

LATEST VIDEOS

LiveTV