जम्मू-काश्मीर : नाशकातील जवानाची पत्नीसह गोळ्या झाडून हत्या

02 Dec 2017 11:21 AM

नाशिकच्या सिन्नरमधील जवान राजेश केकाण आणि पत्नी शोभा केकाण यांची त्यांच्याच सहकाऱ्याने गोळ्या झाडून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडजवळील औद्योगिक सुरक्षा दलातील जवानांच्या निवासी वसाहतीत ही घटना घडली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV