नाशिक: धार्मिक स्थळांच्या अतिक्रमण हटावादरम्यान दगडफेक

17 Nov 2017 11:12 AM

नाशिकमध्ये धार्मिक स्थळांवरील पाडकाम कारवाईदरम्यान दगडफेक आणि गाड्याची तोडफोड झाली आहे. स्थानिकांनी कारवाईला विरोध करत पोलिसांवर दगडफेक केल्याचं समजतंय. यानंतर परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय..सध्या परिस्थिती नियंत्रणात आल्याचं कळतंय..

LATEST VIDEOS

LiveTV