नाशिक : धार्मिक स्थळांच्या अतिक्रमणावरील कारवाईवेळी दगडफेक, गाड्यांचीही तोडफोड

17 Nov 2017 12:12 AM

नाशिकमध्ये धार्मिक स्थळांवरील तोडकामाच्या कारवाईदरम्यान दगडफेक आणि गाड्याची तोडफोड करण्यात आली आहे.
स्थानिकांनी कारवाईला विरोध करत पोलिसांवर दगडफेक केल्याचं समजतंय.

LATEST VIDEOS

LiveTV