स्पेशल रिपोर्ट : नाशिक : एक रात्र, चार तास आणि तीन हत्या, सिडको भागात हत्या सत्राने खळबळ

28 Dec 2017 10:24 PM

नाशिक शहर काल तीन हत्यांनी हादरलं. एकाच रात्री तीन हत्याकांडाच्या घटना नाशिकच्या सिडको भागात घडल्या. आणि यामुळेच नाशिकमध्ये दहशतीचं वातावरण आहे.

LATEST VIDEOS

LiveTV