नाशिक : टाकेहर्षमध्ये आई-सासूचा नरबळी देणाऱ्या 11 आरोपींना जन्मठेप

05 Dec 2017 08:42 PM

राज्यभर गाजलेल्या त्र्यंबकेश्वरमधील टाके हर्ष नरबळी प्रकरणी नाशिक कोर्टाने शिक्षा सुनावली आहे. आई आणि सासूचा नरबळी देणाऱ्या 11 आरोपींना कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. नाशकातील त्र्यंबकेश्वर तालुक्यामधल्या टाके हर्ष या आदिवासी गावात ऑक्टोबर 2014 मध्ये हा प्रकार घडला होता.

LATEST VIDEOS

LiveTV