नाशिक : घोटी टोलनाक्यावर ट्रकने टोल कर्मचाऱ्याला चिरडलं

15 Dec 2017 11:51 AM

घोटी टोलनाक्यावर एका टोल कर्मचाऱ्याचा ट्रकने चिरडल्यानं मृत्यू झाला आहे. योगेश गोवर्धने असं या मृत टोल कर्मचाऱ्याचं नावं आहे. मध्यरात्री घोटी टोलनाक्यावर ट्रकनं चिरडल्यानं योगेशचा जागीच मृत्यू झाला. ट्रकचालकाला पोलिसांनी अटक केली असून, घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याच काम सुरु आहे.

LATEST VIDEOS

LiveTV