नाशिक : कुंभमेळ्याला युनेस्कोकडून 'अमूर्त सांस्कृतिक वारसा' दर्जा

08 Dec 2017 04:15 PM

कोट्यावधी भारतीयांच्या श्रद्धेचा विषय असणाऱ्या कुंभमेळ्याला युनेस्कोनं अमूर्त सांस्कृतिक वारसा म्हणून जाहीर केलंय. येनेस्कोने आपल्या ट्विटर अकाऊंटवर ही घोषणा करत भारताचं अभिनंदन केलं आहे.

LiveTV