नाशिक: लग्नाला जाणाऱ्या वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, दोघांचा मृत्यू, 40 जखमी

19 Dec 2017 05:48 PM

नाशिकमध्ये लग्नासाठी जाणाऱ्या वऱ्डाहावर शोककळा पसरलीय. नाशिक मुंबई महामार्गावर हा वऱ्हाडाचा टेम्पो उलटला. या अपघात दोघांचा मृत्यू झालाय. तर ४० जण जखमी झालेत. जखमींपैकी पाचजण गंभीर असल्याची माहिती मिळतेय.
जखमींनी सध्या नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

LATEST VIDEOS

LiveTV