नाशिक : मला मार खाणारे नव्हे, मारणारे कार्यकर्ते हवेत - राज ठाकरे

10 Nov 2017 10:57 PM

फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरून  राज ठाकरेंच्या मनसेला मुंबईत पुन्हा सूर गवसलाय. मात्र नाशिकमधल्या मनसैनिकांमध्ये उत्साह फुंकण्यासाठी राज ठाकरे नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. काल उशिरा रात्री त्यांनी नाशिकमधल्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली. या बैठकीला प्रसारमाध्यमांना परवानी नव्हती. 

LATEST VIDEOS

LiveTV