नवी मुंबई : अश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरणी आणखी एक आरोपी अटकेत

11 Dec 2017 12:05 PM

पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरणी आता आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. कळंबोली पोलिसांकडून राजू पाटील नावाच्या व्यक्तीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. याप्रकरणी आधी वरीष्ठ पोलीस निरिक्षक अभय कुरुंदकरला अटक करण्यात आली होती.

LATEST VIDEOS

LiveTV