नवी मुंबई : पनवेलमध्ये महायोग शिबिराचं आयोजन, 4500 विद्यार्थ्यांचा सूर्यनमस्काराचा विक्रम

03 Dec 2017 11:03 PM


नवी मुंबईत 4500 विद्यार्थ्यांनी एकत्र येत सुर्यनमस्कार घालण्याचा विक्रम केलाय. इन्स्टीट्युट ऑफ योग अँन्ड आयुर्वेद आणि आरोग्य सेवा समिती यांच्यावतीने महाशिबीराचं आयोजन करण्यात आलं होतं. पनवेल येथे आयोजित या शिबीरासाठी परिसरातील बहुसंख्य शाळांनी 15 दिवसांपासून मेहनत घेतली. विद्यार्थ्यांना लहान वयापासूनच आरोग्याकडे सकारात्मक बघण्याचे धडे मिळावेत. सुर्यनमस्काराचा प्रचार व्हावा यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचं आयोजकांनी सांगितलं.

LATEST VIDEOS

LiveTV