नवी मुंबई: प्रकल्पग्रस्तांनी विमानतळाचं काम बंद पाडलं

13 Oct 2017 09:32 AM

प्रकल्पग्रस्थांना दिलेलं आश्वासन वेळेत पूर्ण न झाल्यामुळं स्थानिकांनी नवी मुंबई विमानतळाचं भरावाचं काम बंद पाडलंय. नवी मुंबई विमानतळ प्रकल्पबाधितांना साडे बावीस टक्के भूखंड आणि संपूर्ण पुनर्वसनाचं आश्वासन सिडकोनं दिलं होतं. मात्र या आश्वासनाची पूर्तता न झाल्यामुळं प्रस्तावित विमानतळालगतच्या 10 गावातील रहिवाशांनी तीव्र आंदोलन केलं.

LATEST VIDEOS

LiveTV