नवी मुंबई : अश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरण : पोलिस अधिकारी अभय कुरुंदकर अटकेत

08 Dec 2017 11:30 AM

सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरणी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकर यांना अटक करण्यात आली आहे. पनवेल पोलिसांनी ठाण्यातून अभय कुरुंदकरांना ताब्यात घेत अटकेची कारवाई केली. एबीपी माझाच्या बातमीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. सुमारे दीड वर्षांपूर्वी कळंबोली पोलिस ठाण्यात रुजू होण्यासाठी रवाना झालेल्या अश्विनी बिद्रे बेपत्ता आहेत

LATEST VIDEOS

LiveTV