नवी मुंबई : बँक ऑफ बडोद्याच्या दरोड्यातील चोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

17 Nov 2017 10:09 AM

नवी मुंबईतील बँक ऑफ बडोदातील  दरोड्याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेज हाती आलं आहे. 13 नोव्हेंबरला जमिनीखालून भुयार खोदून बँक ऑफ बडोद्याच्या जुईनगर शाखेतील 30 लॉकर्सवर फिल्मी स्टाईलनं दरोडा टाकण्यात आला होता. यात कोट्यावधी रुपये दरोडेखोरांनी लुटल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या दरोड्यातील आरोपींबाबत अद्याप कोणतेही धागेदोरे पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.

LATEST VIDEOS

LiveTV