ठाणे-नवी मुंबईकरांचा खोळंबा, रस्ते आणि रेल्वे मार्गावर ब्लॉक

22 Dec 2017 12:00 PM

हार्बर मार्गावर नव्याने नेरुळ उरण मार्ग सुरू होणार आहे. या मार्गाला नेरुळ आणि बेलापूरहून जोडण्याच्या कामासाठी मध्य रेल्वेकडून 72 तसांचा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.

LATEST VIDEOS

LiveTV