नवी मुंबई: बँक ऑफ बडोदावर भुयार खोदून दरोडा, व्हिडीओ हाती

14 Nov 2017 05:39 PM

नवी मुंबईतल्या बँक ऑफ बडोद्यात झालेल्या कोट्यावधींच्या चोरीनं इथल्या खातेधारांची पाचावर धारण बसलीए. ज्यांच्या लॉकरमधून सामान चोरीला गेलंय त्यांना ना बँकेकडून सहाकार्य मिळतंय ना पोलिसांकडून. त्यामुळे खातेदार चिंतेत आहेत. 

LATEST VIDEOS

LiveTV